Author Topic: बलात्कारीत स्त्रीची आत्मकथा.....  (Read 847 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....

विक्षिप्त मनास त्यांच्या कोण समजावणार,
त्यांनी चालवलेल्या खेळात निष्पाप बळी जाणार,

आपल्याच हातुन त्यांनी चालवलाय अब्रुचा बाजार,
घरात देखिल आहे त्यांच्या स्त्रीचा वावर,

वासनेच्या व्यसनाला लगाम कोण घालणार,
निष्पाप बळी हे आमचे कधी थांबणार,

विचार कर माणसा हे पाप कुठे फेडणार,
नरकाचा दरवाजा देखिल तुच का उघडणार.

विक्षिप्त मनास त्यांच्या कोण समजावणार........


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०