Author Topic: किती सुंदर होते बालपण....  (Read 1087 times)

Offline Pedhya

 • Newbie
 • *
 • Posts: 43
किती सुंदर होते बालपण....
« on: December 18, 2013, 02:54:12 PM »
किती सुंदर होते बालपण.......... ......!
कागदाची नाव होती....
पाण्याचा किनारा होता..
खेळण्याची मस्ती होती ..
मित्रांचा सहवास होता ..
मन हे वेडे होते ..
कल्पनेच्या दुनियेत जगात होते..
कुठे आलो आपण
या समजूतदारीच्या जगात ..
यापेक्षा ते भोळे बालपणच"सुंदर"हो
ते .

SanchuPrem

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: किती सुंदर होते बालपण....
« Reply #1 on: December 18, 2013, 05:12:59 PM »
hi prem kavita ahe ka? ........... please post ur poems in right sections ......... moving it to Etar kavita section ...