Author Topic: आई..  (Read 948 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
आई..
« on: December 18, 2013, 02:55:01 PM »
आई नसलेल्या मुलीची व्यथा..
खरचं का गं आई...!!!
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म
मागतात का ?
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म
मागणार आहे,
तुमच्याचं पोटी येण्यासाठी मी एक
तरी तप करणार
आहे..
प्रत्येक पुढचा जन्म माझी तूच आई
व्हाविस,
आणि जन्म घेण्याआधीचं
मला त्याची माहिती असावी..
तुझं बोट धरून मी इवली पावलं चालेन,
इवली इवली पावलं
म्हणत प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर
चालेन..
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवण्या साठी मला परत
जन्मा घ्यायचा..
विस्तृत खरचं का गं
आई..
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर पुढचा जन्म
मागतात का ?
प्रत्येक सातव्या जन्मी मी सात जन्म
मागणार आहे ,
अणि जन्म घेण्याआधीचं
मला त्याची माहिती असावी,
जर देता असतं आला तर माझं
उरलेला आयुष्य
दोघांना देईन,
आणि पुढचा जन्म घेई पर्यंत
तुझ्या मनामध्ये
राहिन..
खरचं आई..
SanchuPrem

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: आई..
« Reply #1 on: December 19, 2013, 08:05:58 PM »
छान ..