Author Topic: आई तुझी खूप आठवण येते ग....  (Read 920 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
आई तुझी खूप आठवण येते ग....
« on: January 18, 2014, 02:36:48 PM »
आई तुझी खूप आठवण येते ग....
कुठे आहेस तू...

तुझी शोनुली आज खूप एकटी पडलीये ग....
तू असती तर तिला थोडासा आधार मिळाला असता....

तुझ्याबरोबर मैत्रीनिसारख्या गप्पा मारून मजा केली असती...

तुझ्या पिलुला धडपडताना बघून तू सावरलं असतं ना ग....

आज तुझ पिलू खूप रडतय ग....

पण तुझ्या प्रेमाचे हाथ नाही तिचे डोळे पुसायला...

तू नसताना तुझ्याशीच बोलत असते...

तू असल्याचा भास होऊन तुझ्या कुशीत शिरते...

चंद्र -चांदण्यांमध्ये तुला शोधत असते...
आयुष्यात सगळे भेटतील ग मम्मा...

पण कधीच न सोडून जाणारी तूच अन फक्त तूच...

पण कधीच न सोडून जाणारी तूच अन फक्त तूच...

I Love U आई

- Suचित्रा Sheडगे—

Marathi Kavita : मराठी कविता