Author Topic: || एक वाट, एक प्रवास ||  (Read 868 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| एक वाट, एक प्रवास ||
« on: January 18, 2014, 10:55:33 PM »
||  एक वाट, एक प्रवास ||
.
.
एकटीच माझी वाट
एकटाच माझा प्रवास
.
एकटीच माझी सावली
बणून माझा सहवास
.
.
अद्वितीन वारया सोबत
मी घेतला तो ध्यास
.
भेदून गार वारा
मी घेतला तो श्वास
.
.
वाटेत आली माझ्या
गर्द तारकांची एक रात
.
बांधुनी डोळ्यावरी माझ्या
गोड तारयांचा आरास
.
.
एक आला काजवांचा थवा
तव देण्यास मज ञास
.
सोडून जवळ गेला
कोवळा एक आभास
.
.
तेवढ्यात आली तेव्हा
सुर्य किरणांची ती लाट
.
सोनेरी झाली तेव्हा
पहाटेतली ती माझी वाट
.
.
चालणारी माझी पावले
बोलून गेली मनास
.
थांबून जा रे चेतन
संपला तूझा एक प्रवास
.
.
©  चेतन ठाकरे 

Marathi Kavita : मराठी कविता