Author Topic: वसा  (Read 475 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
वसा
« on: February 05, 2014, 09:17:16 AM »
घेतलाय वसा मी लोकांच्या मध्ये न बोलण्याचा
मी आपली अबोलच बरी

घेतलाय वसा मी चिंता न करण्याचा
मी आपली निशचिन्तच बरी

घेतलाय वसा मी अपेक्षा न करण्याचा
मी आपली निरपेक्षच बरी

घेतलाय वसा मी कुणाच्या मध्ये न पडण्याचा
मी आपली अलिप्तच बरी

घेतलाय वसा मी सतत हसत राहण्याचा
मी स्वच्छंदी हसरी बरी

घेतलाय वसा मी जगणे सोपे करण्याचा
मी सहज सुंदर जगते तेच बरी
सुनिता.

Marathi Kavita : मराठी कविता