Author Topic: असे असावे मन  (Read 1141 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
असे असावे मन
« on: March 08, 2014, 03:01:05 PM »
असे असावे मन

मन निर्मळ गंगेच
पवित्र तीर्थाच

मन सुंदर आकाशाचं
चंद्राच्या शीतल प्रकाशाचं

मन सुंदर नक्षत्रांचे
स्वयंप्रकाशित ताऱ्यांचे

मन सुंदर अंगणाच
मंगल पावित्र्याच

शिंपडा पाणी प्रसन्नतेच
काढा रांगोळी सुविचाराची

मन सुंदर क्षितिजाच
आचार,विचार ,विवेकाच

सौ . अनिता फणसळकर 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: असे असावे मन
« Reply #1 on: March 09, 2014, 10:52:24 AM »
Very nice poem....................
salalyani asa vichar kela tar vait rahnar nahi.....................I Like It....................