Author Topic: मी  (Read 787 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
मी
« on: May 22, 2014, 11:46:58 AM »
मी काय आहे याचे मला भान नाही मी काय होतो याचे ध्यान नाही काय होईल याला मान नाही पण जो आहे त्यातपण समाधान नाही काय करावे हे कधी कळलेच नव्हते काय झाले हे अजून समजलेच नव्हते मनामध्ये फक्त अंधाराचे जाळे होते स्वार्थापोटी मनात काही उमललेच नव्हते मी कधी कुणाला कळलोच नव्हतो सोबत होते सगळे पण गर्दीतही मी एकटा आहे हे त्यांना समजलेच नव्हते शब्दांनी मला कितीही ओढल तरी त्यांनी मायेने कधी जवळ घेतलेच नव्हे मी काय आहे हे मला अजुनतरी समजलेच नव्हते.
« Last Edit: April 13, 2015, 10:11:58 PM by Sachin01 More »

Marathi Kavita : मराठी कविता