Author Topic: कॉलेज  (Read 1363 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
कॉलेज
« on: May 23, 2014, 01:46:52 PM »
कॉलेज

कॉलेज हे असच असत,
शिवाय तिच्या कोणत्याच लेक्चर मध्ये लक्ष्य नसत
सरांनी कितीही ओरडल तरी
द्न्यानार्जनात मुळात रसच नसतो
कॉलेज म्हटल कि आठवतात ती ग्रुप्स
जे फक्त कट्ट्यावरच देतात टिप्स
कॉलेज मधील बाके एरव्ही असतात खाली
पण EXAM DATE आली कि गुणी मुलं येतात DAILY
आमच कॉलेज हे असच असत
CANTEEN मध्ये गेलो कि कुणा एकाला गडवायच पक्क असत
मिञांमध्ये झाल जर भांडण
तर त्याच्या तिच्याशी
जास्त RELATION ठेवायच.
सापडला विषय की लगेच चिडवायच असत
FRIDAY BLOCK BUSTER UPDATE करायच पक्कच असत
त्यासाठी COLLEGE BUNK करण्याच
विधेयक सामूहिकरित्या पारित झालेल असत .
COLLEGE चे दिवस वार्यासारखे जातात
SEMISTER मागेSEMISTER LOCAL सारखे धावतात
EXAM नंतर RUSULTच CRAZE अनोख असत
SCHOLOR मुले 2nd RANK आली म्हणुन रडतात
तर आमच्यासारखे 3चBACK राहिले म्हणुन PARTY देतात

-S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता

कॉलेज
« on: May 23, 2014, 01:46:52 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
Re: कॉलेज
« Reply #1 on: September 12, 2014, 09:35:04 PM »
.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):