Author Topic: वेदनांचा रंग कसा..  (Read 921 times)

वेदनांचा रंग कसा..
« on: May 26, 2014, 03:08:52 PM »
वेदनांचा  रंग  कसा
प्रश्न माझ्या मनी सदा

सख्या समान   सोबती जसे
पाण्यासारखाच गंधही दिसे

भिजतो रोज तयात
अन डोळ्यांमधुनी दरवळे आसवे

वाहुनी जाऊनी स्वप्न जीवाचे
पायाखालीही अंधारच मज दिसे
-
©प्रशांत डी शिंदे
दि.२६-०५-२०१४
 

Marathi Kavita : मराठी कविता