कळत नहीं या वाटेवर...
कशी अचानकपणे भेट होते.
भावनेत निशब्ध असलेले ओठ सुद्धा,
सरे काही सांगत असतात.
अन् नजरेत कैक
अर्थांच्या लाटा उफलत असतात.
तेव्हा कळत नहीं या वाट कोणत्या...
तेव्हा कळत नाहीत ही बंधन कोणती...
असच होते स्वताला एखाद्यात हरवल्यावर,
तेव्हा ख़रच कळत नहीं या वाटेवर...