Author Topic: पावसा नंतर?  (Read 863 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,267
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पावसा नंतर?
« on: July 04, 2014, 09:54:51 AM »
पावसा नंतर?

मुंबई काय, दिल्ली काय?
पावसाच आगमन झालं हाय!

लोकांना थोडसं, गार वाटलं,
रस्त्यावर लगेच, पाणी साठलं!

बी.एम.सी.असो, वा एम.सी.आर,
प्रशासनाने केल, जनतेला ठार!

टैक्स घेता, तशी सेवा द्या,
नागरिकांना, जरा आराम दया!

नाही प्रश्न फक्त, दोन शहरांचा,
सवाल आहे सर्व, स्थानिक प्रशासनाचा!


© शिवाजी सांगळे २.७.२०१४

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: पावसा नंतर?
« Reply #1 on: July 04, 2014, 04:43:58 PM »
nice sir...............

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,267
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: पावसा नंतर?
« Reply #2 on: July 22, 2014, 08:56:48 PM »
Thanks Deepak....