Author Topic: भ्रष्टाचार.  (Read 538 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
भ्रष्टाचार.
« on: July 26, 2014, 04:40:20 PM »
भ्रष्टाचार...

भ्रष्ट विचार,भ्रष्ट आचार
नसे नम्रता आम्हा मधे..
क्षुद्र आम्ही,दांभिक आम्ही
खोटे खोटे सत्यवादयांची कास धरूनी
स्वार्थ आणिक मतलबा करीता
घालतो आम्ही लोटांगण...
पै पै करीता पायदळी तुडवतो,
गरीबांची स्वप्ने कितीदातरी.
मोह आम्हा पैशांचा ,
मदिरा आणिक मदिराक्षी...
भ्रष्टाचार्यांचा कंपू मिरवितो,
शेखी प्रामाणिकतेची .
होऊया भ्रष्टाचार विरोधी अभियानात सामिल
करू पितळ उघडे या दरोडेखोरांचे
टांगुया लक्तरे तयांची तुरूगांमध्ये...

शिवशंकर बी.पाटील
९४२१०५५६६७

Marathi Kavita : मराठी कविता