Author Topic: श्रावण आला...  (Read 512 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
श्रावण आला...
« on: July 30, 2014, 09:42:01 PM »
आला श्रावण. ...

आला श्रावण आला श्रावण
करू या सुखाची ऊधळण
हरीत त्रूणाची करूनी पखरण
साजरे करू या आपण सारे जण ---

श्री. प्रकाश साळवी दि. 27/07/2014

Marathi Kavita : मराठी कविता