Author Topic: पावसाचा रुद्रावतार  (Read 571 times)

Offline Pravin R. Kale

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
पावसाचा रुद्रावतार
« on: August 05, 2014, 02:48:01 PM »
सांगताच नाही येणार
आज धरणीच फाटली
कोसळला डोंगर, झाडेही पडली
माणसासोबत आज
जनावरेही जमिनीखाली गाडली

निसर्गाचा हा रुद्रावतार
आज पाहवेनासा झाला
नकोसा झाला
कारण पाऊसच
जगण्या-मरण्याचा प्रश्न झाला


Pravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 02:48:49 PM by Pravin R. Kale »

Marathi Kavita : मराठी कविता