Author Topic: सौंदर्यपरी  (Read 773 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
सौंदर्यपरी
« on: August 19, 2014, 11:18:41 AM »
आज शब्दच अडखळले
या लेखानितले
कागदावर उतरेनातच
शब्द हे मनातले
सौंदर्य हे तीच
शब्दात मांडता येईना
काय म्हणावे
या सौंदर्याला
अशी हि सौदर्यपरी

केस कुरळे
निळे डोळे
बांधा तिचा रेखीव
कोरलेला
हसण्याची तिची अदा
करते एकदम फिदा
काय म्हणावे ह्या
हिच्या सौंदर्याला
अशी हि सौंदर्यपरी


Pravin Raghunath Kale
830879307

Marathi Kavita : मराठी कविता