Author Topic: ईमानी ..  (Read 497 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
ईमानी ..
« on: September 02, 2014, 12:35:19 AM »


ईमानी .. ( कविता )
.
अरे अय ईमानी विक ईमान
घे हा पैका बस गुमान
.
खबरदार जर शुर बनला
चिंधड्या ऊडविन होऊन बेभान
.
झाक नयने, कर ओठ बंद
हो सुज्ञ, कर कान बंद
.
टाच मारूनी चल पुढे
ऊधळून घे पैकाचे रान
.
हुकूम माझा असा समज
घे पैका गप गुमान
.
लोळवीन तुला,
तुझ्या चिंधड्या करेल
होशील पुन्हा तु ईमान
.
अय ईमानी,  विक ईमान
.
©  चेतन ठाकरे



Marathi Kavita : मराठी कविता