Author Topic: होय हिंदू ..  (Read 957 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
होय हिंदू ..
« on: September 02, 2014, 12:37:11 AM »

 होय हिंदू  .. ( कविता )
.
रक्त ज्यांनी सांडले ते
त्या रक्ताचा मी होय हिंदू ..
.
तक्त ज्यांनी पलटले ते
त्या रक्ताचा मी होय हिंदू ..
.
कश्मिर ते कन्याकुमारी
त्या प्रदेशाचा मी होय हिंदू ..
.
अखंड भारत वर्षाचा
त्या राष्ट्राचा मी होय हिंदू ..
.
या मातीत जे ऊगवले ते
त्या मातीतला मी होय हिंदू ..
.
या मातीसाठी झगडले जे
त्या मातीचा मी होय हिंदू  ..
.
तो राम हिंदू, तो शाम हिंदू
हर नावातला मी होय मी हिंदू  ..
.
ईतिहासातला वर्तमानातला
भविष्यातला मी होय हिंदू ..

©  चेतन ठाकरे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
Re: होय हिंदू ..
« Reply #1 on: September 03, 2014, 08:54:46 PM »
व्वा चेतनजी!
हरेकाच्या ह्रदयात दबलेला
मी होय हिंदू!!!

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: होय हिंदू ..
« Reply #2 on: September 08, 2014, 09:56:05 PM »
धन्यवाद मिञा ..  :)