Author Topic: या लाटांना  (Read 1110 times)

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
या लाटांना
« on: October 28, 2009, 09:32:03 AM »
या उफाळणाऱ्या लाटांना
खूप काही विचारावस वाटत   
का भेटतात त्या किनाऱ्याला.आणि,
का हात देत नाही त्यांना किनारा
का त्या पुन्हा मागे सरून जातात
हि एकतरफी ओढ कशासाठी....
कोण जाणेल हा कितेक वर्षांचा सहवास
पुन्हा तेच न सुटणारे प्रश्न
पुन्हा तिच लाट...Marathi Kavita : मराठी कविता