Author Topic: मॅड टॅब  (Read 997 times)

Offline vilas shahasane

 • Newbie
 • *
 • Posts: 5
मॅड टॅब
« on: September 17, 2014, 12:32:46 PM »
तो कधी येणार याची वाट पाहत तिच मन कोमेजून गेल
तो आला त्याला पाहिल्यावर मन परत उभारल
पण त्याच त्याकडे कधी लक्षच नाही गेल
जागेवर टॅब नाही दिसल म्हणून त्याच मन विचलीत झाल
कपाट उघडून तिन लपविलेल टॅब त्यान काढल
बोट त्याच टॅबच्या काचेवर नाचू लागल
समोरच्या मित्राशी चॅटिंग करू लागल
तिच करंगळीच बोट त्याच्या रूंद lovely मनगटावरून फिरू लागल
त्याच मन मात्र त्या कृत्रिम संवादात रमल
त्यात तिला कुठ प्रेम नाही दिसल
तिच मन मात्र सुन्न झाल
तिच्या प्रेमळ स्पर्शाच ज्ञान त्याला अजिबात नाही झाल
हे एका इवल्याश्या टॅबमुळ घडल
नेटन सार जग मात्र जवळ आल
पण आपल छोट प्रेमाच जग मात्र दूर गेल
संभाळून रहा यापासून तिन त्याला बजावल
एक बोट कित्येक तास काचेवर मारून जग जवळ करशील
पण सप्तपदी फिरताना माझ्या तुझ्या हातात दिलेल्या नाजूक
करंगळीच्या स्पर्शाला विसरलास तर जग तर काय?
स्वत: पासूनही दूर जाशील
सौ. मनीषा विलास शहासने.

Marathi Kavita : मराठी कविता

मॅड टॅब
« on: September 17, 2014, 12:32:46 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male
Re: मॅड टॅब
« Reply #1 on: October 20, 2014, 11:38:09 AM »
Its true.              Net mule khup javalachya lokanpasun dur jato apn.   Even Aai ani baba pasun pn

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मॅड टॅब
« Reply #2 on: December 06, 2014, 02:32:04 PM »
तसं पाहिलं तर internet/tab/smartphone  हे  दूरच्या आपल्या प्रिय व्यक्तींना जवळ आणतंय........ ज्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संवाद होऊ शकत नाही त्यांचाशी सहज संवाद साधता येतो …… पण आपली प्रिय व्यक्ती सोबत असतानाही नुसताच TAB ला चिटकून राहणे बरोबर नव्हे ……. FB, What's app, Scype, line etc ह्यांनी आपल पूर्ण आयुष्यच  व्यापून घेऊ नये असे वाटते …

 हे सर्व एक विरंगुळा कि गरज ?????? भुरळ घालणार अत्याधुनिक तंत्रध्यान कि एक व्यसन ????? प्रसंगावधनाने ज्याचे त्यांनीच ठरवावे !!!!!!  ???

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):