Author Topic: सत्ता समीकरणै  (Read 459 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
सत्ता समीकरणै
« on: October 14, 2014, 10:28:33 AM »

महाराष्ट्राच्या राजकारणाची
बदलली समीकरणे
हाताला सोडून
घड्याळाचे एकटेच चालणे


धनुष्यबाणातून कमळ
निसटून गेले
इंजिनाला पून्हा
नवे भान आले


सत्तेसाठी सगळे
पून्हा भांडू लागले
प्रत्येक जण स्वतःचा
स्वार्थ साधू लागले


पूर्वीच्या मित्राची
जोरदार टीका
त्याच्यासमोर विरोधकांचा
आरोपही फिका


राजकारणाची चक्रे
उलट सुलट फिरली
सत्तेची समीकरणे
अचानक बदलली
प्रविण रघुनाथ काळे
8308793007
« Last Edit: October 19, 2014, 02:44:08 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता