Author Topic: शुभ दिपावली  (Read 1152 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
शुभ दिपावली
« on: October 15, 2014, 07:21:03 PM »मांगल्य दिव्यांचे, सजले अंगणी,
प्रकाश कंदीलांचा, उजळे गगनी !
सजती रंगसप्त, इंद्रधनु रांगोळयांचे,
स्वादिष्ट रूचकर, ताट फराळाचे !
घेऊनी आनंद, सण वर्षाचा
उजळवी जीवन, सण दिव्यांचा !
वाटावा सुखानंद, राहो ईच्छा,
सर्वांना दीपावलीच्या, खूप शुभेच्छा !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता