Author Topic: दिपावली शुभेच्छा १  (Read 576 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
दिपावली शुभेच्छा १
« on: October 18, 2014, 08:43:13 AM »
मना-मनात नैराश्याचा अंधकार आहे
संपत्तीने श्रीमंत अन् प्रेमाचा भुकेला आहे!
ओठावर हसु तर आहे पण
काळजावर दुःखाचा भडीमार आहे !
घ्या एक पणती हाती जरा मानवतेची
सगळ्यांना प्रकाश आता वाटायचा आहे !
उजळुन चेहरा प्रेमाने सत्याचा
आनंद सर्वांचा साजरा करायचा आहे !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता