Author Topic: दिपावली शुभेच्छा २  (Read 670 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
दिपावली शुभेच्छा २
« on: October 18, 2014, 08:46:40 AM »
दरवर्षीच येते दिपावली अन्
दरवर्षीच होतो वर्षाव शुभेच्छांचा...

आहेच सण असा उत्साहाचा अन्
ओसंडुन वाहणा-या आनंदाचा...

जरा पाहुया वर्तुळाच्या बाहेरही
आहे दूर यापासुनि थवा एक माणसांचा...

वाटण्याने आपला आनंद गरजूंना
कळेल नवा अर्थ आपल्या जगण्याचा !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता