Author Topic: दिवाळी शुभेच्छा  (Read 588 times)

Offline sp_5mane

  • Newbie
  • *
  • Posts: 1
दिवाळी शुभेच्छा
« on: October 23, 2014, 03:06:01 PM »
लखलखत्या दिव्यांनच्या ओळींत मनाचे रंग खुलूदेत..... 

टिमटिमत्या दिवा स्वप्नांना कल्पकतेची जोड मिळुदेत. ....
.
छोट्या गोष्टींत दडलेलं सुखानेे आयुष्यीची ओजळ भरुनदेत .. 
 
हवे असतात केवळ आपले शब्द चार कौतुकाचे ...
ते सदैव सहवासी लाभूदेत. .... 
आयुष्यात बरच काही खास असत. .. 
खास मानुन या शुभेच्या, तुमच आयुष्य दिवाळी होऊदेत ..... :) 
शुभ दिवाळी. ..... :) 
शशांक  माने ..........  :)

Marathi Kavita : मराठी कविता