Author Topic: या हिरव्या रानी  (Read 562 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
या हिरव्या रानी
« on: October 25, 2014, 05:25:39 PM »
या हिरव्या रानी
पुन्हा तू येशील का
दिले वचन जे बालपणी
पूर्ण तू करशील का ? !
या हिरव्या रानी
मज साथ तू देशील का
देऊन हातात हात
माझी तू होशील का !
या हिरव्या रानी
येऊन गाणी गासील का
पाजुन ओंजळीने पानी
राणी माझी होशील का !
या हिरव्या रानी
बालपणीच्या आठवणी
पुन्हा माझ्या मणी
तू देशील का ! ! !

      संजय बनसोडे   

Marathi Kavita : मराठी कविता