Author Topic: नियतीही सारखे खेळ खेळत असते.........  (Read 722 times)

नियतीही सारखे खेळ खेळत असते
म्हणे दु:खांमागुन सुख येत असते


डोळ्यांसमोर कोसळतात माणसेही
अन वाली तयास कोण दिसत नसते....


दुखांची खेळीच वेगळी असते
आपण फक्त सोंगट्यांसारखे वागत असते....
 -
 
©प्रशांत डी शिंदे....
१/०९/२०१४
« Last Edit: November 03, 2014, 10:21:43 AM by प्रशांत दादाराव शिंदे »