Author Topic: बाप माझा....  (Read 3023 times)

Offline SONALI PATIL

 • Jr. Member
 • **
 • Posts: 65
बाप माझा....
« on: November 03, 2014, 08:23:35 PM »
बाप माझा....
बाप माझा रोज धरतो,कष्टाचा नांगर ।
नित्य वाहतो घामाचा सागर ।
करूण मशागत संसाराची,
उभा त्या पुढे जरी कष्टाचा डोगंर ।
बाप माझा सत्याचा जागर ।
अगां-खांद्यावरी वाढवुनी,
आम्हा दिली डोक्यावरी,छप्पर भक्कम ।
तो पाषाणा परी नीडर,
पाडसा देखीता,मेनागत मऊ मुलायम ।
नाही तमा त्याला जिर्ण देहाची,
काळजी फक्त कोमल पाडसांची ।
राञ होता मावळतो सुर्य पण,
ऊभा नित्य विठेवरी माझा बा पांडुरंग ।

सोनाली पाटील.


Marathi Kavita : मराठी कविता


Offline Surya27

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: बाप माझा....
« Reply #1 on: November 11, 2014, 01:17:05 AM »
chhan kavita aahe... Baap Maza.

Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: बाप माझा....
« Reply #2 on: November 11, 2014, 06:45:30 PM »
Really Touching Poem... Very well done..!

sagar sable

 • Guest
Re: बाप माझा....
« Reply #3 on: December 09, 2014, 08:06:39 PM »
Khup sunder kavita aahe ...