Author Topic: प्रेमाचे दुष्परिणाम  (Read 892 times)

Offline savita tajane

  • Newbie
  • *
  • Posts: 15
प्रेमाचे दुष्परिणाम
« on: November 17, 2014, 04:46:01 PM »
हा म्हणतो मी तिच्यावर मरतो
ती म्हणते मी त्याच्यावर मरते
परंतु त्या दोघाना तरी माहित असते का
आपन काय करतो ते
प्रेमाच्या नावाखाली करतो एकमेकना बदनाम
यात आई वडिलांचा होतो अपमान
भाऊ बहिनिवर होतो दुष्परिणाम
स्वतलाही उरत नाही भान
घरचे समजवतात तेव्हा पटत नाही
वेळ निघुन गेल्यावर पच्चताप होतो लै
जेव्हा येतो भाना वर तेव्हा कळते धोका दिला
मग मात्र तहान भूक हरवून जाते
आत्महत्या कराविशि वाटते
एवढे मोठे रामायण होण्याधि
प्रत्येकाने स्वताला साव रावे
असल्या फंदात पडुच् नये
आपण भले अन  शिक्षण भले
एवढेच लक्षात ठेवावे !          -सविता ताजणे

Marathi Kavita : मराठी कविता