Author Topic: समतेसाठी वाहीले सारे जीवन  (Read 538 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
DEAR FRIENDSS THIMKS ON IT
B4 MAKING COMMUNAL DECISION..

बाबासाहेबांच्या लेखनीला होती तलवारीची धार,

तवा कडाडली होती करण्या अन्यायाविरुद्द वार.

जातीवाद्यांवर त्यांनी लई दिला होता हो मार,

पण् अजुनही समजला नाही समाजाला त्याचा सार.

भेदभावातच बसुन आहे गावोगाव,...

समतेसाठी वाहीले सारे जीवन.
त्यांन्याच अस्पृश्य ठरवरणारे किती असतील महान....
.