Author Topic: तुफान  (Read 391 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
तुफान
« on: December 19, 2014, 10:56:28 PM »
तुफान

वेडावली आहे हवा इथे
आहे दूसरया बाजू किनारा
सावर नाव वादळा मध्ये ।

थांबावया तुफान हे आता
बन तुच एक नाविक
सोडूनी नाव लाटां मध्ये।

ठावूक काय त्या लाटांना
किनारयावर आहे कुणी उभा
घेऊनी तुफान एक मनामध्ये।

©शिवाजी सांगळ॓

Marathi Kavita : मराठी कविता