Author Topic: आप ली चळवळ  (Read 356 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
आप ली चळवळ
« on: January 28, 2015, 01:44:32 PM »
आली लाट   गेली लाट
साऱ्यानी सोडली आप ली वाट ! !

तेजाची लाट आता झाली बही र
अशा लाटेवर आता कोण राहील ! !

होती एक आप ली चळवळ
त्याच्यात होती साऱ्याची वळवळ ! !

त्याला कोणती बया नडली
लाट अचानक गळून पडली ! !

सादा माणूस बसला रुसून
पळून गेला येथून तेथून ! !

सुधारणार होती गरीबांची खोपी
पण अचानक उडाली डोक्यावरची टोपी ! !

सारेच आता आप आपल्यात दंगली
गरीबांचे मात्र स्वप्ने भंगली ! !

साऱ्याच्या मनात होता एक नेता
बनला आता दुसराच विजेता ! !


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता