Author Topic: ........का?......  (Read 809 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
........का?......
« on: February 16, 2015, 03:26:12 PM »
.........का????......का?.....ह्रृदयाच्या एका कोपर्यात बसुन
मनं सारखं सारखं रुसु लागलय
का?.....तुझी आठवण येताच क्षणी
डोळ्यातल्या पाण्याने ही त्याची जागा सोडलेलीय


का?.....पुर्वीचा सगळा तुझा पराक्रम आठवुन
मला स्व:तला आरश्यात पाहण्याची लाज वाटतेय
का?.....तुझ्या त्या सर्वच आठवणी आठवुन
मी अनं माझं मनं सारख सारख रडु लागलेलय


का?.....मी माझे डोळे मिटताच क्षणी
जगलेलो ते क्षण अनं तुझा चेहरा आठवतोय
का?.....का?......का?......सांग मला का?.....
असा तु सारखा छळु लागलाय......
®ऐश्वर्या सोनवणे....
मुंबई... 

Marathi Kavita : मराठी कविता


रचना

  • Guest
Re: ........का?......
« Reply #1 on: February 24, 2015, 10:30:52 PM »
का?.....पुर्वीचा सगळा तुझा पराक्रम आठवुन
मला स्व:तला आरश्यात पाहण्याची लाज वाटतेय

ooooooooooooooooooooooooooooo

पूर्वीचा सगळा त्याचा "पराक्रम" आठवून
तुला आरश्यात पाहण्याची लाज का वाटतेय्‌???