Author Topic: प्रेम म्हणजे काय..???  (Read 1844 times)

प्रेम म्हणजे काय..???
« on: February 21, 2015, 08:50:12 PM »
प्रेम म्हणजे काय..???

मनावर आघात,
झाल्याशिवाय.....

ह्रदयाचा घात,
झाल्याशिवाय.....

प्रेमात विश्वासघात,
झाल्याशिवाय.....

प्रेम म्हणजे काय..???

हे पुर्णपणे कधी,
कळत नसतं.....
.♥.  :'(  .♥.  :'(  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २१/०२/२०१५...
सांयकाळी ०८:४१...
©सुरेश अं सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता