Author Topic: किती तरी वेदवना झाल्यात मला  (Read 510 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
*कितीतरी वेदना झाल्यात मला*

कितीतरी वेदना झाल्यात मला
माझ्यापासुन तुला दुर लोटताना
जाणीव त्याची असु दे रे सख्या
आयुष्य हे तु तुझे जगताना

कितीही वेदना झाल्या तुला जरीही
मला मात्र विसरु नकोस तु तरीही
नाहीतर येशिल परतुन जेव्हा
मग मीच नसेन तुझ्यासाठी तेव्हा...
®ऐश्वर्या सोनवणे..
मुंबई....