Author Topic: मी कधी कन्हैया होतो...  (Read 427 times)

Offline nilesh alande

  • Newbie
  • *
  • Posts: 4
मी कधी कन्हैया होतो...
« on: March 06, 2015, 03:13:13 PM »
 :- X
खुप महान होतो मीही,
 कन्हैया केलेला घरच्यांन्नी..

राधा माझ्या अनेक होत्या,
येता जाता पापा घेत होत्या;)..

Cute होतो जरासा,
गुबरे गुबरे होते गाल,,

चिमटुन ओढायचा प्रत्येक जण,
 गालाचे माझ्या खुपच हाल..

मोठा ऊगाच केलासी देवा,
व्यवहारी जग फारच कटु,,

नकळत हरवले ती,
हाक माझी छोटु...

बास्स झाल,खुप थकलो,
आता तुझीच जागा मला दे,,

खरच हरलो,हसणं विसरलो,
मला आता परत कन्हैया बनु दे...
                                 कन्हैया बनु दे.....
     :-निलेश आळंदे..
     ता:-६-३-२०१५


Marathi Kavita : मराठी कविता