मी....
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...
सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर मैत्री करा नाहीतर विसरून जा...
जर फक्त मित्रांची संख्या वाढवायची असेल तर माझ्याशी मैत्री करू नका
पण खरी मैत्री करून ती टिकवायची असेल तर तुमच मनापासून स्वागत आहे !!!
मी काय सांगू माझ्याबद्दल्.....आयुष्य असच जगायचं असतं........
सुखाची लज्जत घेण्यसाठी दुखाचे डोंगर उपसायचे असतात
आयुष्यातील सर्व क्षण आपलेच असतात आपणच ते जगायचे असतात.
कुठून सुरु झालं हे माहित असलं तरी कुठे थांबायचं हे माहित नसते
जे घडेल ते सहन करत नव्या उमेदीने पुन्हा सावरत जगायचे असते.
Author Unknown