Author Topic: मी गांडू नाही ..  (Read 547 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
मी गांडू नाही ..
« on: March 28, 2015, 06:29:06 PM »
मी गांडू नाही ..

गांडूळांच्या जमातितला
मी गांडू नाही ..
मुठ दाबून गप्प बसणारा
मी गांडू नाही ..

जरी दाबले तोंड
या समाजाने माझे ..
तरी शुंड बसून राहणारा
मी गांडू नाही ..

लिफाप्यात विकणारा
मी गांडू नाही ..
छक्क्यात वावरणारा
मी गांडू नाही ..

फोडतो डोह
सोसूनी चार वार ..
पाहून पळणारा
मी गांडू नाही ..

चिर पाहणारा
मी गांडू नाही ..
कामश्वास घेणारा
मी गांडू नाही ..

ईज्जत माझी
ती अब्रू माझी ..
तिला चव्हाट्यावर विकणारा
मी गांडू नाही ..

तो सलाम ठोकणारा
मी गांडू नाही ..
ती गुलामी जगणारा
मी गांडू नाही ..

बाष्षा रंडी
एक्क्यात फुलणारा ..
नशेत झुलणारा
मी गांडू नाही ..

नालीत वाढलो म्हणून
मी गांडू नाही ..
नालीत घडलो म्हणून
मी गांडू नाही ..

नालीच्या पाण्याने
आज चटके मी दिले ..
त्या चटक्यांवर शेकणारा
मी गांडू नाही ..
ते चटके सोसणारा
मी गांडू नाही ..

© चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता