Author Topic: भांडण  (Read 644 times)

Offline prasad gawand

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
भांडण
« on: April 10, 2015, 04:47:45 PM »
भांडण

भांडण म्हणजे आपल्या वाढत्या नात्यातला एक गूढ असावं
उमलत्या भावनांसह ह्या गुलाबी थंडीत भिजण्याच निमित्त असावं
दोघांच्या भावनांना एकाच blanket मध्ये गुरफटून घ्याव
दोघांचे आयुष्य दोन नसून एकच असाव ….

तुला हसताना पाहिल्यावर वाटत आपण एवढे दिवस का नाही बोललो
ते दिवस मिळवण्यासाठी भूतकाळात का नाही गेलो
पण खरच कालच अवखळ बोलणं बघून एकदम बावरलो …
बोलता बोलता खरच तुझ्या शब्दांमध्ये हरवलो …… 

प्रसाद गावंड

Marathi Kavita : मराठी कविता