Author Topic: माणूसकीला भाव..  (Read 511 times)

Offline Saurabh Watkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
माणूसकीला भाव..
« on: April 24, 2015, 05:03:30 PM »
नाही तुझ्या माणूसकीला भाव_
नाही तुझ्या वागण्याला भाव_
नाही तुझ्या शिक्षणाला भाव_
नाही तुझ्या रंगला भाव_
       आहे तर फक्त तुझ्या खिशातल्या हिरव्या नोटिला भाव......


Sau......
नागपूर

Marathi Kavita : मराठी कविता