Author Topic: शब्द माझे  (Read 482 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
शब्द माझे
« on: April 30, 2015, 11:40:11 PM »
* शब्द माझे *

अस काय तर लिहायच
खर वाटले पाहिजे

डोळ्यात सगळ्यांच्या
अश्रु दाटले पाहिजे

लिखानाला माझ्या
शब्द भेटले पाहिजे

शब्द ही माझे
हृदयात साटले पाहिजे

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता