Author Topic: वास्तवपणा  (Read 384 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
वास्तवपणा
« on: April 30, 2015, 11:53:55 PM »
* वास्तवपणा *

जगण्याला  जगण्याचा जगणेपणा नाही
कारण सुखाला सुखाचा सुखपणा नाही
नी दुःखाला दुःखाचा दुःखपणा नाही

घराला घराचा घरपणा नाही
कारण नात्याला नात्याचा नातेपणा नाही
नी रक्ताला रक्ताचा रक्तपणा नाही

शिक्षणाला शिक्षणाचा शिक्षणपणा नाही
कारण अडाण्याला अडाण्याचा  अडाणेपणा नाही
नी ज्ञाण्याला ज्ञाणाचा ज्ञान पणा नाही

निसर्गाला निसर्गाचा निसर्गपणा नाही
कारण ऋतु ला ऋतू चा ऋतुपणा नाही
नी वास्तवाला वास्तवाचे  वास्तव पणा नाही

जीवनाला जीवनाचे जिवनपन नाही
कारण प्रेमाला प्रेमाचे प्रेमपना नाही

(रवींद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता