Author Topic: नमन तुला महाराष्ट्रा  (Read 428 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
नमन तुला महाराष्ट्रा
« on: May 01, 2015, 11:45:58 AM »
* नमन तुला महाराष्ट्रा *

तुच झाला आई महाराष्ट्रा
तुच झाला बाप महाराष्ट्रा
तुच दिला जगण्याचा आधार महाराष्ट्रा
तुच दिला पर कामगारास काम महाराष्ट्रा

तुच दिला स्वराज्याचा पालनकर्ता महाराष्ट्रा
तुच दिला अन्यायाचा कर्दनकाळ महाराष्ट्रा
तुच दिला शिक्षणाचा महामेरु महाराष्ट्रा
तुच दिला घटनेचा घटनाकार महाराष्ट्रा

तुच दिले गड कोटांचे सूंदर लेण्या महाराष्ट्रा
तुच दिले संपन्न कृषिधन महाराष्ट्रा
तुच दिले बळीराजाच राज्य महाराष्ट्रा
तूच दिले कामगाराच राज्य महाराष्ट्रा

 महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता