Author Topic: मध्येच पडला पाऊस  (Read 501 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
मध्येच पडला पाऊस
« on: May 08, 2015, 12:26:01 AM »
शाळेत मी असताना
तीला लव्हलेटर देताना
मध्येच पडला पाऊस
नी फिटली लव्हलेटर ची हाऊस

कॉलेज मध्ये असताना
तिने मागितली लिफ्ट घरी जाताना
पण मध्येच पडला पाऊस
नी फिटली लिफ्ट देण्याची हाऊस

मी प्रेम वेडा झालो
नी प्रेम वेडाच राहिलो
मध्येच पडला पाऊस
नी फिटली प्रेमाची हाऊस

नवीन लग्न ठरल्यावर
मी काढली पिच्चर ची दोन तिकीटे
पण मध्येच पडला पाऊस
नी फिटली पिच्चर ची हाऊस

लग्न माझ झाल्यावर
जोडिने बाहेर फिरताना
कधीच पडला नाही पाऊस
आता फेडतोय भुतकाळाची हाऊस

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता


krishna patil

  • Guest
Re: मध्येच पडला पाऊस
« Reply #1 on: May 08, 2015, 10:20:15 PM »
premachya babtit mi mi veda ahe,  smjayala vel lagen pan man dhukhvun mala prem nahi honar tyanchyashi je premani mala vachtaaty