Author Topic: बाबा फक्त तुमच्यामुळेच  (Read 338 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
बाबा फक्त तुमच्यामुळेच
घेतो आम्ही आनंदाने घास
जगण्यासाठी लागणारा श्वास ही,
बाबा फक्त तुमच्यामुळेच.
पददलितांनाही आली आता जाण,
शासनच नाही तर समाजही देतेय मान बाबा फक्त तुमच्यामुळेच,
काही नाही म्हटल तरी,
माझ्या लेखनीचा हा हात रुळवला,
तुमच्याबद्दल थोडस लिहायला
माणसात बसुन शिकायला मिळाल,
बाबा फक्त तुमच्यामुळेच
या भावनेतुनही
जागवत आहे एक विपरीत बळं,
सांगतो बाबा असच गाजत राहील हे निळ वादळ.!
बाबा फक्त तुमच्यामुळेच...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mayur47

  • Newbie
  • *
  • Posts: 9
Re: बाबा फक्त तुमच्यामुळेच
« Reply #1 on: June 14, 2015, 12:45:04 AM »
chan ahe kavita