Author Topic: दक्ष  (Read 268 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
दक्ष
« on: June 13, 2015, 10:39:14 AM »
बनून साधु संत
येतील तुमच्या घरी
लक्ष ठेवुन काम करतात
कळते झाल्यावर चोरी

दक्ष रहा सदैव
अनोळखी कोणी दिसल्यावर
दुर्घटना टाळू शकता
100 नंबर दाबल्यावर

रविंद्र कांबळे 9970291212

Marathi Kavita : मराठी कविता