Author Topic: भगव वादळ  (Read 423 times)

Offline mungale143

  • Newbie
  • *
  • Posts: 5
भगव वादळ
« on: June 25, 2015, 09:30:49 PM »
भगव वादळं वादळं

भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळं  ! 
भगव्या आकाशी रं खेळं
जय शिवराय, वाजवी संबळ ! 
भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळ !! 


भगव वादळाची जातं 
राही भगव्याच शहरातं 
दया मया काळजात 
लई प्रेमाळू रं जातं ! 
त्याला लाभलं स्वबळं 
भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळं !! 


वंश  त्याचा  रं  नागाचा 
जबडा त्याचा रं वाघाचा 
कैवारी  जनतेचा
कर्दनकाळ  दुश्मनाचा 
केलं रक्ताच रं तळं  ! 
भगव वादळं वादळं 
दहा हत्तीच रं बळं !! 

कवी- ज्ञानेश्वर मुंगळे

Marathi Kavita : मराठी कविता


vinod shendage

  • Guest
Re: भगव वादळ
« Reply #1 on: June 26, 2015, 01:51:39 AM »
I like  it  marathi poem

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
Re: भगव वादळ
« Reply #2 on: June 26, 2015, 09:18:08 AM »
Dear ज्ञानेश्वर मुंगळे , एक तर आपण माझी परमीशन न घेता माझ्या कवितेत बदल केला माझ्या कवितेत जे निळं वादळं वादळं होतं त्यात आपण भगवं वादळं वादळं असा बदल केला.व परत mk वरच पाठवली,, माझी कवीता चोरून त्यात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही.आपण असे का केले ? कृपया mk च्या अड्मिननी याची नोंद घ्यावी व दोन्ही कवीता तपासून योग्य तो निर्णय घ्यावा. जी खोटी कवीता आहे तिला त्वरित mk वरून वगळण्यात यावे.

आपला कवी मित्र
संजय बनसोडे
9819444028