Author Topic: आदर्श  (Read 596 times)

Offline mungale143

  • Newbie
  • *
  • Posts: 5
आदर्श
« on: June 26, 2015, 12:11:15 PM »
__________"आदर्श"___________
स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल।मैत्री अशी करा की जग आपले होईल।अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल।माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल।शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल।प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल।प्रगती इतकी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल।आणि एकमेकांना इतके सहकार्य करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

लेखक-ज्ञानेश्वर मुंगळे

Marathi Kavita : मराठी कविता