जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी
आपण विचार करतोस ना.
जास्त त्रास नाही करायचा असे म्हटले तरी
आपण त्रास करून घेतोच ना.
जास्त कुठे नाही गुंतायचे असे म्हटले तरी
आपण कुठेतरी गुंतून जातोच ना.
जास्त जुन्या आठवणी नाही आठवायच्या असे म्हटले तरी
आपण आठवणीत बुडून जातोच ना.
जास्त स्वप्न नाही बघायचे असे म्हटले तरी
आपण स्वप्न बघतोच ना.