Author Topic: जीवनात कधी कधी माणसाला बेधूंद व्हावं लागतं  (Read 599 times)

Offline Ashish Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 10
जीवनात कधी कधी माणसाला
बेधूंद व्हावं लागतं
मनात कितीही दूःखं असलं तरी
चेहऱयावर मात्रं हसू ठेवावं लागतं
घडणाऱया गोष्टी घडणारच आहेत
दूःखाच्या काळात मनाला सावरावं लागतं
हसल कोणीतरी रडतांणा पाहूण
म्हणून डोळ्यातच अश्रूंना रोखावं लागतं
दूसऱयांच्या सुखात शामील होऊण नेहमी
बळजबरीनं खुष रहावं लागतं
जीवनात कधी कधी माणसाला
बेधूंद व्हावं लागतं
काटे घड्याळीचे थांबवूण
वेळेला कधी थांबवता येत नाही
विरूद्ध प्रवाहाच्या दिशेने माणसाला
कधीच पोहता येत नाही
मग येईल कोणीतरी सावरायला
या खोट्या आशेवर नेहमी जगावं लागतं
जीवनात कधी कधी माणसाला
बेधूंद व्हावं लागतं